send link to app

Marathi Riti Rivaj


4.4 ( 9184 ratings )
辞書/辞典/その他 ライフスタイル ブック
開発者 Rachit Technology Pvt Ltd
無料

“मराठी रीती रिवाज”ॲप हे खूप सुंदर अशा मराठी संस्कृती चा एक संग्रह आहे, ज्यात मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरती संग्रह, आपले मराठी सण, उपास, पूजा, पंचांग, व्याकरण, शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार अशी आणि बरीच विविध माहिती उपलब्ध आहे.

श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांशी लोक श्री गणेशाची पार्थिव मूर्ती घरात आणतात. तेव्हा त्या मूर्तीची म्हणजेच श्रीं ची प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणारे प्रत्येक वेळी मिळणे खूपच कठीण असते. म्हणूनच घरच्या घरी राहून आपण स्वतः गणपती पूजन करू शकता. कारण संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे.

“मराठी रीती रिवाज” या ॲप मध्ये पुढील माहितीचा समावेश आहे -
* मराठी महिन्यात येणारे आपले सण (गुढी पाडवा, राम नवमी, अक्षयतृतीया, गणपती, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांती…)
* आरती संग्रह (गणपतीची आरती, घालिन लोटांगण, शंकराची, देवी, राम, मारुती, श्रीकृष्णा, दत्त, श्रीपादवल्लभ, विठोबा, श्रीमहालक्ष्मी, श्रीशनिदेव, श्रीस्वामीसमर्थ, साईबाबाची आरती…)
* श्लोक / स्तोत्र (शनिमाहात्म्य, बावन्नश्लोकी गुरुचरित्र, अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेशस्तोत्र, रामरक्षास्तोत्र, मारुतीस्तोत्र, हनुमान चालीसा, शुभंकरोती, नवग्रहस्तोत्र, लक्ष्मीस्तोत्र…)
* मंत्र (गायत्री मंत्र, मंत्रपुष्पांजली, महामृत्युंजय मंत्र…)
* भगवद्गीता: (अध्याय १-१८)
* श्रीशिवलीलामृत (अध्याय १-१५)
* श्री सत्यनारायण (अध्याय १-५)
* ज्ञानेश्वरी
* दासबोध
* पसायदान
* भूपाळ्या
* पूजे संबंधी माहिती
* पंचांग
* म्हणी व वाक्प्रचार
* व्याकरण
* शब्दकोश
* संख्याविशेष
* विविध माहिती (अधिकमास माहिती, अष्टविनायक, दत्तक्षेत्र, पंच महातत्वाची देवस्थाने, वारांचे उपवास व व्रते)
अशी आणखीन बरीच माहिती यात आहे.

शिवाय पुढील माहिती ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे -

ॲप चे काही फायदे -
* संपूर्ण ॲप हे मराठी भाषेंत उपलब्ध असून वापरण्यास अत्यंत सोपे आहे
* हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर, माहिती वाचण्यास इंटरनेट ची आवश्यकता नाही
* काही माहिती, ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे (५० मिनिटांचा ध्वनी उपलब्ध आहे.)
* ॲप मध्ये फॉन्टचा आकार पाहीजे तसा कमी अथवा जास्त करता येतो
_____

“Marathi Riti Rivaj” mobile app is an amazing collection of Marathi Sanskriti/Culture which consist of Mantra, Shlok, Stotra, Aarti Sangrah, Festivals, Fasting, Puja, Panchang, Vyakaran, Shabdkosh, Mhani, Vakprachar and much more information.

On festive day, we struggle to find aarati books to distribute among family members, but now, there is no need to search aarti books at the last minute!
Aarti, Mantra, Shlok, Stotra, Panchang are now easily available in one click. Information related to Marathi Sanskriti/culture is included in this mobile app. This app works offline as well. I.e. Once this app is downloaded on your mobile, there is no need for Internet.

This app includes following information:

* Festivals (Gudi Padwa, Ram Navami, Akshayatritiya, Ganpati, Dasara, Diwali, Makar Sankranti, Holi ...)
* Aarti Sangrah (Ganapati Aarti, Ghalin Lotangan, Shankar, Sridevi, Ram, Maruti, Shri krishna, Sri Datta, Shreepad vallabh, Vithoba, Shri Mahalaxmi, Shri Shanidev, Shri Swamisamartha, Saibaba Aarti …)
* Shloka / stotra (Manache Shlok, Sri Sukta, Shani Mahatmya, Bavanna Shloki Gurucharitra, Ganpati Atharvashirsha, Ganesh stotra, Ramaraksha stotra, Maruti stotra, Hanuman Chalisa, Shubhankaroti, NavGravh stotra, Lakshmi stotra…)
* Mantras (Gayatri Mantra, Mantrapushpaanjalee, Mahamrutunjay Mantra…)
* Bhagavad Gita (Adhyay 1-18)
* Shree Shivalilamrut (Adhyay 1-15)
* Shree Satyanarayan (Adhyay 1-5)
* Pasaydan
* Bhupalya
* Pooja related information
* Panchang
* Mhani & Vakprachar
* Vyakaran (grammer)
* Shabdkosh
* Sankhyavishesh
* Apart from this, information on Ashtavinayak, Dattakshetra, Panch Mahatatva Devasthan, information about fasting and much more...

Following few information is also available in audio form –

Few Features of this App -
* Entire app is available in Marathi and is extremely easy to use
* Since this app works offline, it can be a used anytime and anywhere
* Few information is available in audio form as well (50 min. audio is available.)
* You can change the Font size within app for better readability